With the aim of providing platform to the members of the organization to showcase their thoughts about various aspects of life and various things happening around the world we are starting this blog.
In this blog you can find articles ranging from social issues to travel diaries, stories to poems and photography.
There is saying in Marathi , " वाचाल.. तर वाचाल!"
We wish you all happy reading!
शीर्षक: तुकड्या
शाळेमध्ये एका इयत्तेत आपण मुलांना एकच मापदंड लावून वेगवेगळ्या तुकड्यात टाकून 'विभागून' टाकतो. यामुळे काही ठराविक मुलांमध्ये अहंगंड आणि काहींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. बुद्धीचे अनेक प्रकार असताना फक्त एकाच प्रकारामधून गुणदान करून तुकड्या पाडणे कितपत योग्य आहे याचा पुनर्विचार व्हायला हवा. सर्व मुलांचा विकास व्हावा यासाठी 'तुकड्यां'ऐवजी पर्यायी 'एकीकरणाचा' मार्ग पुढीलप्रमाणे सुचवला आहे.
लेखक: ऋषिकेश सब्बन
शीर्षक: पण हे लक्षात कोण घेतोय?
सध्याच्या परिस्थितीत समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्याचा प्रयत्न सदर कवितेत केला आहे
कवी: वैभव गोरे
शीर्षक: दहावी पास होताना...
दहावीचे वर्ष हे आयुष्यातले महत्त्वाचे वळण म्हणून अत्यंत गांभीर्याने घेतले जाते. त्यासाठी
मेहनत करणे महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती मेहनत फक्त पोपटासारखं पाठांतर करून जर केली तर ते सर्व व्यर्थ ठरते. विषयांवर जर मनापासून प्रेम केलं तर मार्क्स
मिळो न मिळो पुढील आयुष्यासाठी आपला पाया पक्का होऊन जातो.
लेखक: ऋषिकेश सब्बन
शीर्षक: ...आणि फक्त मला कैदी म्हणता!
तुरुंगातील कैद्याने कोठडीतून बाहेरच्या तथाकथित मुक्त समाजाकडे पाहिले तेव्हा त्याला दिसले समाजातले असंख्य 'न दिसणारे' कैदखाने. पैसे, रंग, देह, धर्म, पुरुषप्रधानता यासारखे अगणित तुरुंग त्या जेल मधील कैद्याला बाहेरच्या समाजात दिसले. संपुर्ण समाज जेव्हा त्याला कैदी म्हणतो, तेव्हा त्या कैद्याने समाजावर पुढीलप्रमाणे काही प्रश्न उठवले आहेत.
कवी: ऋषिकेश सब्बन
१९व्या शतकात महाराष्ट्रात बरेच समाजसुधारक होऊन गेले; पण त्या सर्वांच्या कार्याची दिशा, व्याप्ती उच्चवर्णीयांच्या कौटुंबिक सुधारणा यापलीकडे गेली नाही. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार व कार्य मात्र वरील समाजसुधारकांच्या तुलनेत वेगळे आहे. ' आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील श्रेष्ठ समाजसुधारक आणि समाज व धर्मचिंतक महात्मा फुले यांच्याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात..
Same thing you’ve been running away from may come around the other side and stare you right in the eye, the great circle of life.
When self interest has taken over conscience and religion has outweighed humanity, a transcript of 1110 words about politics, mass media, nationalism etc.
Fake News, Fake Photos च्या ह्या जमान्यात,कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी, आपण शिकलेले आहोत; परंतु खरंच साक्षर झालो आहोत का?
याची खात्री करून घेऊयात!!